बेळगाव ऑटोमोबाईल मर्चंट असोसिएशनच्या वतीने आज 77 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला.

ध्वजारोहणानंतर असोसिएशनच्या सुधारणेसाठी संवाद बैठक घेण्यात आली आणि समस्यांवरही चर्चा झाली.
सर्व युवा नवीन सदस्यांनी स्वतःची ओळख करून देऊन विचार मांडले.
यावेळी बेळगाव ऑटोमोबाईल मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष शरद पाटील, उपाध्यक्ष रवीन मोदी, सचिव कमरुद्दीन, रोखपाल ओमप्रकाश वैष्णव, माजी अध्यक्ष सुरेश पाटील व फेरोज खान, सुरेश चौधरी, कुर्शीद पठाण, सुहास पाटील, मुकुंद मोदी, विनायक पाटील व सर्व सदस्य उपस्थित होते.


Recent Comments