Crime

निपाणी शहरात अल्पवयीन मुलीचे अपहरण

Share

अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची फिर्याद मुलीच्या आईने निपाणी शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.

अल्पवयीन मुलगी आठवीमध्ये शिकत आहे.

1 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजता तिचे अपहरण झाल्याची तक्रार मुलीच्या आईने केली आहे.

पुढील तपास शहर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक उमादेवी यांनी केला आहे.

Tags: