विद्यार्थिनींचे अश्लील फोटो सोशल मीडियावर टाकणाऱ्या आरोपीना करावी कठोर शिक्षा
शहरातील एका खासगी महाविद्यालयातील विद्यार्थिनींचे अश्लील फोटो सोशल मीडियावर टाकणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने शहरात आंदोलन करण्यात आले.

प्रतिष्ठित महाविद्यालयातील अवमानकारक पोस्ट निंदनीय असून राज्य सरकारने दोषींवर कारवाई करावी. या संदर्भात चौकशी करण्याची विनंती सरकारला करण्यात आली.

असा बेफिकीर प्रकार घडू नये यासाठी पोलीस विभागाने सोशल मीडियावर दक्षता ठेवावी. अशा घटनांवर पोलिसांनी कडक कारवाई करावी. तहसीलदारांमार्फत राज्य शासनाला निवेदन देण्यात आले.


Recent Comments