Belagavi

मडलूर गावात हिंदू-मुस्लिमांकडून सौहार्दाने मोहरम साजरा

Share

बेळगाव जिल्ह्यातील यरगट्टी तालुक्यातील मडलूर गावात हिंदू-मुस्लिमांनी सौहार्दाने मोहरम सण साजरा केला.
जातीय सलोख्याचे आदर्श उदाहरण घालून देत हिंदू-मुस्लिमांनी सौहार्दाने मोहरमचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला. यानिमित्त भाविकांनी निखाऱ्यांवरून चालत जाऊन ताबूतांची मिरवणूक काढली. ही मिरवणूक पाहण्यासाठी सर्वधर्मियांनी मोठी गर्दी करून सहभाग घेतला.

Tags: