Accident

परिवहन बसवरील चालकाचे सुटले नियंत्रण : सुदैवाने अनर्थ टळला

Share

धारवाड तालुक्यातील अम्मीनभावी गावाजवळ धारवाडहून सवदत्तीकडे जाणाऱ्या परीवहन मंडळाच्या बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती रस्त्यावरून घसरल्याची घटना घडली. धारवाडहून निघालेली बस अम्मिनाबावी गावाजवळ येत असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि ती रस्त्यावरून घसरली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Tags: