वडगाव येथील शेतकऱ्याची दुभती म्हैस अचानक दगावल्याने त्याच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे . यावर्षी पावसाने ओढ दिल्याने दुबार पेरणीचे संकट तोंडावर असलेल्या मुळात आर्थिक विवंचनेत असलेल्या शेतकऱ्याला दुभती म्हैस अचानक दगवल्याने त्रास सहन करावा लागत आहे. वडगाव पाटील गल्लीतील शेतकरी रत्नकांत चव्हाण यांची चरायला नेलेल्या ठिकाणी अचानक म्हैस मरण पावल्याने या शेतकऱ्याला अंदाजे 80 हजारांचे नुकसान झाले आहे. शनिवारी दुपारी धामणे रोड येथील तलावात म्हशी चरावयास घेऊन गेले असता एक म्हैस अचानक मयत झाली आहे.अश्या शेतकऱ्यांना मनपा प्रशासन , ए पी एम सी किंवा पशू संगोपन खात्याकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
Home >> News >> Belagavi
Belagavi
Related News
-
मालवाहू रिक्षावर पडले शाळेच्या गेटसमोरील झाड : सुदैवाने टळला अनर्थ
-
जिल्ह्यातील कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी कामगार मंत्र्यांचे लक्ष वेधणार – कामगार विभागाचे प्रदेशाध्यक्ष मंजुनाथ जी.एस
-
श्रावणी सोमवारनिमित्त दक्षिण काशी सजली ! भाविकांची गर्दी
-
रस्ते – गटारींचे काम पूर्ण करून पुण्य मिळवा ! कणबर्गी नगरवासियांची व्यथा!
Recent Posts
- किरण जाधव यांचे दानशूरांना आवाहन : प्रशांत हंडे यांना औषधोपचारासाठी सढळ हस्ते मदत करा : विमल फौंडेशनने केली 25 हजारांची मदत
- वड्डरवाडी येथील महिलेवर झालेल्या हल्ला प्रकरणात ट्विस्ट!
- घोटगाळी-रंजनकुडी मार्गावर हत्तीचे दर्शन
- बेळगाव हिवाळी अधिवेशन हे सिद्धरामय्यांचे शेवटचे अधिवेशन ठरणार : बी. वाय. विजयेंद्र
- बी.वाय. विजयेंद्र यांची भाजप नेत्यांवर धारदार टीका, वक्फ बोर्डासह विविध मुद्द्यांवर भाष्य
Recent Comments