बेळगाव तालुक्यातील अन्सार गल्ली, पिरनवाडी येथील रहिवासी माजी सैनिक सत्यप्पा

भीमराव कांबळे यांचे आज शुक्रवारी दिनांक 30 जून रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. ते 81 वर्षांचे होते.
त्यांचे पश्चात पत्नी, तीन विवाहित मुलगे,
एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. ते भारतीय सैन्य दलात शिपाई होते.


Recent Comments