Belagavi

मंत्री भैरेगौडा यांची भेट घेऊन, मंत्री हेब्बाळकर यांनी केली विविध विषयावर चर्चा

Share

प्रथमच बेळगावात आलेले मंत्री कृष्णा भैरेगौडा यांची मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी भेट घेतली .


प्रगती आढावा बैठकीसाठी प्रथमच बेळगावात आलेले महसूल मंत्री कृष्णा भैरेगौडा यांची महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर व विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी भेट घेऊन जिल्ह्यातील अनेक प्रश्नांवर चर्चा केली.

Tags: