महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री तसेच उडुपी जिल्ह्याच्या पालकमंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आज उडुपी येथील श्रीकृष्णा मठाला भेट देऊन देवदर्शन घेतले.

याप्रसंगी पर्याय मठाचे दिवाण वरदराज भट, स्वागत समितीचे सचिव विष्णुप्रसाद पाडिगर, काँग्रेस पक्षाचे नेते कृष्णमूर्ती भट, उदयकुमार शेट्टी आदी उपस्थित होते.


Recent Comments