बेळगाव -मूळच्या कडोलकर गल्लीच्या आणि सध्या महाबळेश्वरनगर येथील रहिवाशी सौ उर्मिला अभय आळगी (वय वर्ष 76 )यांचे गुरुवारी वार्धक्याने निधन झाले .त्यांच्या पश्चात सार्वजनिक वाचनालयाचे संचालक

श्री अभय याळगी, मुलगा, सून ,कन्या ,जावई आणि नातवंडे असा परिवार आहे .
आज सायंकाळी सात वाजता सदाशिवनगर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत


Recent Comments