Accident

हुक्केरीत ट्रॅक्टर-कारच्या धडकेत दोघे गंभीर जखमी

Share

हुक्केरी शहराच्या हद्दीत मंगळवारी रात्री ट्रॅक्टर आणि कार यांच्यात झालेल्या धडकेत दोन जण गंभीर जखमी झाले.


बेळगावहून हारुगेरीकडे निघालेल्या कारने समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरला धडक दिल्याने कार उलटली आणि दोघांना गंभीर दुखापत झाली.

जखमींना तात्काळ हुक्केरी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून हुक्केरीचे निरीक्षक रफीक तहसीलदार व कर्मचारी मंजुनाथ कब्बुरी यांनी घटनास्थळी पोहोचून गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

Tags: