खानापुर पशु रुग्णालय येथे राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या गोठ्यासाठी मॅटचे वाटप करण्यात आले.


याप्रसंगी पशु विभाग अधिकारी कोडगी व परशुराम पाटील,नव कर्नाटक रयत संघाचे तालुकाध्यक्ष व हलगा ग्रामपंचायत सदस्या सावित्री मादार ,लोंढा जिल्हा पंचायतीच्या व्याप्तीतील नव कर्नाटक रयत संघाचे अध्यक्ष दत्ता बिडकर आणि अनेक शेतकरी उपस्थित होते आणि त्यांनी त्यांच्या गोठ्यासाठी मॅट घेतली .


Recent Comments