election

भाजप आमदार विठ्ठल हलगेकर यांनी घेतली नलिनकुमार कटील यांची घेतली भेट

Share

खानापूर विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व विजय मिळविणाऱ्या श्री महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष, खानापूरचे नूतन आमदार विठ्ठल हलगेकर यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटील यांची बंगलोर येथे भेट घेतली.

खानापूर मतदारसंघातून भरघोस मतांनी निवडून आलेले भाजपचे आ . विठ्ठल हलगेकर यांनी बेंगळूर येथे जाऊन, कर्नाटकचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटील यांची भेट घेतली .

Tags: