KPCC कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी पन्नास हजार मतांच्या फरकाने विजयी झाल्यामुळे, रामपुर गावापासून गोकाक शहरातील महालक्ष्मी देवी मंदिरापर्यंत एका चाहत्याने दीर्घदंडवत घातले .


आमदार सतीश जारकीहोळी यांनी पन्नास हजार मतांनी विजयी झाल्यास रामपुर गावातून गोकाक शहरातील महालक्ष्मी देवी मंदिरापर्यंत दीर्घ दंडवत घालू, असा नवस केला होता . सतीश जारकीहोळी पन्नास हजार मतांच्या फरकाने विजयी झाले आहेत, त्यामुळे मारुती कोटिगी याने दीर्घ दंडवत घालून सर्वांचे लक्ष वेधून घेतले .


Recent Comments