Belagavi

काँग्रेसचे लक्ष्मण सवदी आणि भाजपचे अभय पाटील यांनी एकमेकांचे केले अभिनंदन

Share

 

मतमोजणीनंतर विजयी झालेल्या लक्ष्मण सवदी आणि अभय पाटील यांनी एकमेकांना शुभेच्छा देत अभिनंदन केले .
अथणी काँग्रेसचे उमेदवार लक्ष्मण सवदी यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेस चे उमेदवार म्हणून निवडणूक लढवून विजय मिळवला आहे.सुमारे 67 हजार मतांची आघाडी घेऊन विजयी झालेले लक्ष्मण सवदी आणि बेळगाव दक्षिण मतदारसंघातून विजयी झालेले भाजपचे उमेदवार अभय पाटील यांनी एकमेकांना शुभेच्छा देत अभिमानदं केले .

Tags: