बेळगाव दक्षिण मतदारसंघात ,भाजपचे अभय पाटील यांनी चौथ्यांदा विजय मिळवला. एमईएस उमेदवार रमाकांत कोंडुसकर आणि भाजपचे उमेदवार अभय पाटील यांच्यात चुरशीची लढत झाली . अखेर अभय पाटील यांनी विजय मिळवला . लवकरच अधिकृत घोषणा केली जाईल
यरगट्टीमध्ये दर्ग्याच्या जमिनीच्या नोंदीतील फेरफारावरून मुस्लीम समाजाचा संताप
पंढरीत फडणवीसांनी केली विठू माऊलीची पूजा
खानापूरच्या माजी आमदारांच्या मुलाची अमेरिकेत चमकदार कामगिरी
विरूपाक्षप्पा जावूर यांचे निधन
“खानापूर तालुका दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करा”
“खानापूरात भूविकास बॅकेची ५८वी वार्षिक सभा उत्साहात संपन्न”
स्वाती रामानंद तीर्थ यांची जयंती साजरी करण्याची मागणी
Recent Comments