18 वर्ष पूर्ण केलेल्या नवमतदारांनी आज उत्साहात आयुष्यातील पहिला मतदानाचा अधिकार बजावला.
यावेळी त्यांनी आपला आमदार प्रामाणिक राहून मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करणारा असावा, लोकांच्या अडीअडचणी जाणून घेणारा आणि विकासाला, युवकांना उद्योग-रोजगार देण्यास प्राधान्य देणारा असावा अशी अपेक्षा प्रसारमाध्यमांशी बोलताना या नवमतदारांनी व्यक्त केली.


Recent Comments