खानापूर तालुक्याच्या विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी शासकीय उर्दू मुलांच्या शाळेतील बूथ क्रमांक ८७ मध्ये मतदान केले.

यावेळी बोलतांना आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी पाच वर्षे काम केलेल्या म्हणाल्या की, एखादा आमदार जेव्हा मतदानाला जातो तेव्हा हसतमुखाने भेटणार प्रत्येकजण नमस्कार करतो व स्वागत करतो, त्याचा अर्थ कळायला हवा, तालुक्यातील जनता उत्साहात मतदानासाठी येत आहे. तालुक्यातील जनता माझ्या पाठीशी आहे असे त्यांनी सांगितले.


Recent Comments