Chikkodi

श्रीशैल जगद्गुरूंनी रांगेत उभे राहून केले मतदान

Share

सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिक्कोडी तालुक्यातील येडुर गावातील शासकीय प्राथमिक शाळेच्या बुथ क्रमांक ४५ मध्ये, श्रीशैल जगद्गुरू डॉ. चन्नसिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांनी मतदान केले.

प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, मतदान हे लोकशाहीतील एक मोठे पाऊल आहे.या पार्श्वभूमीवर मतदान करणे हे देशातील प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे.

 

सर्वानी आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे . मतदान करण्यासाठी आमिष दाखवू नये.प्रत्येकाने मतदान करून चांगला नेता निवडला पाहिजे.

Tags: