अथणीचे काँग्रेसचे उमेदवार, माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला .

काँग्रेसचे उमेदवार लक्ष्मण सवदी यांनी , त्यांच्या तीन मुलांसह अथणी तालुक्यातील पीके नागनूर या त्यांच्या मूळ गावी जाऊन , मतदान केंद्र क्रमांक ९९ येथे जाऊन , मतदान केले . यावेळी त्यांना मतदारांचा उत्स्फूर्त पाठिंबा लाभला . मतदान करून आल्यानंतर , लक्ष्मण सवदी यांनी सर्वांची आस्थेने चौकशी केली .
यावेळी लक्ष्मण सवदी यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते .


Recent Comments