Belagavi

मी भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता : डॉ .प्रभाकर कोरे

Share

माजी राज्यसभा सदस्य डॉ .प्रभाकर कोरे हे अन्य पक्षाला अप्रत्यक्ष रित्या पाठिंबा दर्शवत असल्याची अफवा पसरवण्यात आली आहे . याबद्दल डॉ .प्रभाकर कोरे यांनी प्रतिक्रिया दिली .

व्हॉईस ओव्हर : प्रसारमाध्यमाना याबद्दल प्रतिक्रिया देताना डॉ . प्रभाकर कोरे म्हणाले कि , मी भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे .

 

सोशल मीडियावर माझ्याबद्दल चुकीची अफवा पसरवण्यात आली आहे . मी कधीच पक्षविरोधी काम करणार नाही . हे लक्षात घेऊन लोकांनी गैरसमज करून घेऊ नये असे आवाहन त्यांनी केले .

Tags: