Belagavi

अपक्ष उमेदवार अशोक गोवेकर याना मतदारांचा भरघोस पाठिंबा

Share

बेळगाव उत्तर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार अशोक गोवेकर यांनी कणबर्गीच्या विविध गल्ल्यांमध्ये जोरदार प्रचार केला.


यावेळी बोलताना अशोक गोवेकर म्हणाले की, उत्तर मतदारसंघात मला सर्व जनतेचा चांगला पाठिंबा मिळत आहे.. राष्ट्रीय पक्षांनी जनतेचा विश्वास गमावला आहे.. राष्ट्रीय पक्षांनी विकास कामांकडे दुर्लक्ष केले आहे. मतदारसंघाच्या विकासासाठी मला मतदान करून विजयी करा असे आवाहन त्यांनी यावेळी केले .

यावेळी कणबर्गी येथील पाटील गल्ली येथे अशोक गोवेकर यांची महिलांनी आरती केली… सिद्धराय पाटील. सुरेश गोवेकर.. सिद्धराय गोवेकर. बाळू गोवेकर…सचिन गोवेकर. सागर करडी , किरण सांबरेकर.आणि शुभम असोदेकर , . राजेश अत्तार. केदारी जानाई .. आणि कणबर्गी येथील गणेश नगर. संजय पवार.रामा मुतकेकर. कल्पना मुतकेकर. सविता पाटील. लक्ष्मी साळुंके. वंदना मलाई , रेखा करडी आदी उपस्थित होते

Tags: