Agriculture

कोयना धरणातून कृष्णा नदीत सोडले 3 टीएमसी पाणी

Share

कागवाडचे आमदार तथा भाजपचे उमेदवार श्रीमंत पाटील व कार्यकर्त्यांनी कोयना धरणातून सोडण्यात आलेल्या 3 टीएमसी पाण्याचे पूजन करून आनंद व्यक्त केला. सोमवारी राजापूर धरणाचे दरवाजे उघडून कृष्णा नदीत पाणी सोडण्यात आले.


महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा पाटबंधारे विभागाचे मंत्री देवेंद्र देवेंद्र फडणवीस यांनी , पिण्याच्या पाण्याच्या गंभीर समस्येची माहिती मिळताच कोयना धरणातून पाणी सोडण्याचे आमदार श्रीमंत पाटील यांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करत 3 टीएमसी पाणी नदीत सोडण्यात आले.

उन्हाळ्यात कृष्णा नदीची पाणीपातळी खालावली आहे.


अरुण गणेशवाडी, शिवानंद बुर्ली, अमित पाटील, सुभाष अथणी. रामागौडा पाटील, सुरेश पाटील व जुगुळ , मंगावती , शहापूर, उगार बुद्रुक, कुसनाळ, मोलवाड च्या ग्रामस्थांनी , आमदार श्रीमंत पाटील यांच्या प्रयत्नांमुळे , राजापूर धरणात पाणी सोडल्याने आनंद व्यक्त केला

Tags: