विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निपाणी मतदारसंघातील मांगूर गावात धर्मादाय हज व वक्फ मंत्री सौ. शशिकला जोल्ले जी यांनी निवडणूक प्रचार सभा घेऊन लोकांच्या हितासाठी भाजपला मत देण्याने मला आशीर्वाद करा असा पाठिंबा मागितले.


यावेळी राज्यसभा सदस्य श्री धनंजय महाडिक जी, श्री जैन जी, स्थानिक नेते, कार्यकर्ते आणि मतदार बांधव उपस्थित होते.


Recent Comments