Belagavi

केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी यांच्या उपस्थितीत भोज गावातील शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश.

Share

भिवशी भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात केंद्र आणि राज्य सरकारच्या आणि निपाणी मतदारसंघात झालेल्या 2000 कोटीहून अधिक विकासकामांनी प्रभावित होऊन निपाणी मतदारसंघातील भोज गावातील

 

श्री गोविंद वड्डर, श्री गोपाल वड्डर, श्री सुरेश वड्डर, श्री लक्ष्मण वड्डर, श्री महेश वड्डर, श्री लखन कोरवी, श्री मारुती कोरवी, श्री ओंकार कोरवी, सौ. सविता वड्डर, सौ. मिनाक्षी वड्डर, सौ. पार्वती वड्डर, सौ. सुशीला वड्डर, सौ. शुभांगी कोरवी आणि 50 हून अधिक कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्ष सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

 

त्या कार्यकर्त्यांचे केंद्रीय शिक्षण विभागाच्या राज्य मंत्री श्रीमती अन्नपूर्णा देवी जी यांच्या नेतृत्वाखाली धर्मादाय हज व वक्फ मंत्री सौ. शशिकला जोल्ले जी आणि चिक्कोडी लोकसभेचे खासदार माननीय श्री अण्णासाहेब जोल्ले,जी यांनी स्वागत केले.

Tags: