Belagavi

सैनिकनगर येथे डॉ. रवी पाटील यांचा प्रचार

Share

सैनिकांमुळे संपूर्ण देशात सुरक्षा प्रस्थापित होते.

शत्रूराष्ट्रे आणि दहशतवाद्यांशी लढून देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांचे कार्य कौतुकास्पद आहे असे बेळगाव उत्तरमधील भाजप उमेदवार डॉ. रवी पाटील यांनी सांगितले. बेळगाव शहरातील सैनिकनगर येथे निवडणूक प्रचार मोहिमेला सुरुवात करून त्यांनी,

सैनिकनगरातील रहिवाशी आणि सैनिकांशी संवाद साधला. बेळगावच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपला मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले.

Tags: