नवीन कार्यकर्त्यांच्या आगमनाने पक्ष आणखी मजबूत झाला आहे मंत्री शशिकला जोल्ले

निपाणी मतदारसंघात झालेल्या विकासकामांनी प्रभावित होऊन जत्राट गावातील श्री गोपल कांबळे, श्री अमोल कांबळे, श्री पुंडलीक कांबळे, श्री पिंटू कांबळे, श्री किशोर कांबळे, श्रीमती इंदुबाई कांबळे, श्रीमती सुनीता कांबळे,

श्रीमती उषा कांबळे, श्रीमती जयश्री कांबळे, श्रीमती छाया कांबळे, श्रीमती रेखा कांबळे यांच्यासह 50 हून अधिक कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्ष सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्या कार्यकर्त्यांचे धर्मादाय हज व वक्फ मंत्री सौ. शशिकला जोल्ले यांनी स्वागत केले.


Recent Comments