भाजप सरकार व निपाणीच्या विकासकामांचे कौतुक करताना भोज येथील परीट समाजाचे श्री भाऊसाहेब परीट,


श्री श्रीकांत परीट, श्री भरमा परीट, श्री सुभाष परीट, श्री प्रकाश परीट, श्री रावसाब परीट, श्री कृष्ण परीट, श्री रामु परीट, श्री अण्णप्पा परीट, श्री भूपाल परीट, श्री जयपाल परीट, श्री कल्लप्पा मुराबट्टे,
श्रीमती शालाबाई परीट, श्रीमती कमला परीट, श्रीमती मंगल परीट, श्रीमती पार्वती परीट, श्रीमती सुशीला परीट, श्रीमती अरुणा परीट,
श्रीमती मालुताई परीट, श्रीमती विमल परीट, श्रीमती सुनीता मुराबट्टे, श्रीमती राजश्री मुराबट्टे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांचे चिक्कोडी लोकसभेचे खासदार माननीय श्री अण्णासाहेब जोल्ले,जी यांनी भाजप पक्षात स्वागत केले.


Recent Comments