election

रमजान ईदच्या आ . डॉ . अंजली निंबाळकर यांनी दिल्या शुभेच्छा

Share

खानापूरसह तालुक्यातील प्रत्येक गावातील मुस्लिम कार्यकर्त्यांना , आणि मुस्लिमबांधवांना , आ . डॉ . अंजली निंबाळकर यांनी रमझान ईदच्या शुभेच्छा दिल्या .

विशेषत: तालुक्यातील प्रत्येक गावातील मुस्लिम बांधवांच्या घरी जाऊन ,

महिलांना स्वतः डॉ.अंजली निंबाळकर यांनी शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे , खपपूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी , मतदान करून सहकार्य करण्याची विनंती केली.

Tags: