Belagavi

आ. डॉ. अंजली निंबाळकर यांचा लोंढा जिल्हा पंचायत मतदार संघात प्रचार

Share

आ. डॉ. अंजली निंबाळकर यांनी आज लोंढा जिल्हा पंचायत मतदार संघात प्रचार मोहीम राबवली.


होगकल, सावरगाळी, माणिकवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त विशेष दर्शन घेऊन ग्रामस्थांशी चर्चा करून त्यांनी केलेल्या विकासकामांची माहिती दिली.

 

त्यानंतर कापोली, शिवठाण गावात जाऊन त्यांना येत्या 10 तारखेला काँग्रेस पक्षाला मतदान करण्याची विनंती केली. महिलांच्या हितासाठी दरमहा दोन हजार रुपये, दरमहा दोनशे युनिट मोफत वीज पुरवठा करण्याची योजना काँग्रेस राबवणार आहे. यासाठी काँग्रेसला मतदान करा अशी विनंती त्यांनी केली.

Tags: