बेळगाव उत्तर विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे अधिकृत उमेदवार डॉ . रवी पाटील यांच्या प्रचार कार्यालयात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सर्व महिला कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन केले .
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आज प्रचार कार्यालयात सर्व महिला कार्यकर्त्यांची बैठक घेतली आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकी संदर्भात कशाप्रकारे उपाय योजना आखल्या पाहिजेत या संदर्भात माहिती दिली आणि सर्वांना मार्गदर्शन केले.


Recent Comments