Belagavi

प्रामाणिक पणे मतदान केली पाहिजे, मतदान हा तुमचा अधिकार आणि कर्तव्य आहे.

Share

मतदान जनजागृती करण्यात आली.
प्रामाणिक पणे मतदान केली पाहिजे, मतदान हा तुमचा अधिकार आणि कर्तव्य आहे.

आपल्या अधिकाराचा वापर करा आणि आपले कर्तव्य पूर्ण करा.  जनजागृती करण्यात आली. अयोध्या नगर येथे जनजागृती करण्यात आली.सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले, अभिजीत बेकवाडकर यांच्या नेतृत्वाखाली सिव्हिल हॉस्पिटल रोड वरील सर्व शॉपिंग मॉल्स मतदान जनजागृतीत सहभागी झाले असून विविध मॉलचे सर्व व्यवस्थापक व कर्मचारी मतदान जनजागृतीमध्ये सहभागी झाले होते.

अनलिमिटेड फॅशन स्टोअर, झुडिओ, या वेळी सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले, अभिजित बेकवाडकर  आणि
कर्मचारी – विजय करडी,  आकाश मोरे, सचिन देशपांडे, आरिफ सय्यद , निलाप्पा, रमेश, सोहेल, उदय, जगदीश, संजना, समीक्षा, शुभम, , तंजिला, स्नेहल, युवराज व इतर उपस्थित होते.

Tags: