Hukkeri

हुक्केरी मतदारसंघात शरीफा नदाफ लढवणार जेडीएसमधून निवडणूक

Share

हुक्केरी मतदारसंघात लोक यावेळी जेडीएस पक्षाला पाठिंबा देतील. असे जेडीएस नेत्या शरीफा नदाफ यांनी सांगितले

प्रसारमाध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या की, काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाच्या गेल्या 40 वर्षांच्या कारभारामुळे मतदारसंघातील जनता , कोणत्याही विकासकामांपासून विशेषत: महिलांचे प्रश्न, युवकांसाठी रोजगार आणि विकास या दूरदृष्टी जाहीरनाम्यापासून वंचित राहिले आहेत. जेडीएसचे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी आणि देवेगौडा यांच्या विकास आणि गरिबांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या प्रकल्पांना लोक पाठिंबा देतील.त्याचे कारण म्हणजे मला जेडीएस पक्षाकडून पहिल्यांदाच निवडणूक लढवणार आहे प्रथमच एका एका स्त्रीसाठी मतदान करून तिला आशीर्वाद द्या

शमशुल्ला खान, राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रतापराव पाटील, शंकर माडलगी , माडीवाले आदी प्रदेश नेत्यांशी मी संपर्क साधून तिकीट मागितले असून, यावेळी तिकीट मिळण्याची शक्यता असल्याचा मला विश्वास आहे.

Tags: