आमदार हे सहसा स्वतःची संपत्ती आणि नावलौकिकाला साजेसे असे वागतात . पण बेळगाव जिल्ह्यातील अथणी मतदारसंघाचे आमदार महेश कुमठल्ली यांनी शाळेतील लहान मुलांसोबत साधेपणा आणि प्रेमळपणा दाखवून लोकांची वाहवा मिळवली आहे.


होय, अथणीचे आमदार महेश कुमठल्ली हे तालुक्यातील तांगडी गावातील कन्नड शाळेत 24 लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या शाळेच्या खोलीच्या उद्घाटनासाठी आले असता त्यांनी मुलांसोबत बसून गरमागरम जेवणाचा आस्वाद घेत लोकांचे लक्ष वेधून घेतले.
एवढा साधा आमदार अथणी मतदारसंघात मिळणे हा आमचा भाग्य असल्याचे लोक सांगत आहेत


Recent Comments