खानापुर तालुक्यातील इटगी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात 12.40 कोटी रुपयांच्या अनुदानातून बांधण्यात येणाऱ्या 30 खाटांचे रुग्णालयाच्या कामकाजाचे आ . डॉ.अंजली निंबाळकर यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले


आगामी 9 महिन्यात या हॉस्पिटलची भव्य इमारत निर्माण होणार आहे . यावेळी , जिल्हा आरोग्य अधिकारी अधिकारी डॉ.महेश कोणी , तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संजय नांद्रे यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.


Recent Comments