Khanapur

हिरे आंग्रोली येथील अंगणवाडी आणि शाळाखोल्यांचे उदघाटन

Share

आमदार डॉ.अंजली निंबाळकर यांच्या हस्ते अंगणवाडी व शाळा खोल्यांचे उद्घाटन करण्यात आले

खानापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासाचे आश्वासन देणाऱ्या आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी आपली विकास मोहीम सुरूच ठेवत हिरे आंग्रोली येथील अंगणवाडी बालकांसाठी 17 लाख रुपये खर्चून नाबार्डच्या संशोधन व विकास प्रकल्पांतर्गत नवीन अंगणवाडी इमारतीचे उद्घाटन केले.

तालुका.तसेच कन्नड वरिष्ठ प्राथमिक शाळेतील मुलांच्या शैक्षणिक विकासावर भर देऊन , नाबार्डच्या संशोधन व विकास प्रकल्पांतर्गत 22 लाख रुपये खर्चून दोन खोल्या बांधून त्याचे उदघाटन करण्यात आले .याप्रसंगी ग्रामस्थ व इतर उपस्थित होते.

Tags: