आगामी खानापूर विधानसभा निवडणुकीत पक्षाने आराखडा कसा तयार करायचा, म्हादई योजनेवर सुरू असलेल्या चर्चेची माहिती तालुक्यातील जनतेला कशी द्यायची, तालुक्यातील जनतेला होणाऱ्या गैरसोयींची माहिती कशी द्यायची. विद्यार्थ्यांसाठी बस पास आणि अन्य विषयांवर , जेडीएसचे युवा नेते अलीम नाईक यांनी चर्चा केली .

यावेळी अलीम अख्तर नाईक यांनी माजी मुख्यमंत्री एच.डी.कुमारस्वामी यांची भेट घेऊन , त्यांना स्पष्ट केले की, भौगोलिकदृष्ट्या अधिक विस्तारलेल्या खानापुर तालुक्याची शैक्षणिक प्रगती झालेली नाही, तसेच उद्योगाच्या दृष्टीने मागासलेल्या तालुक्यातील विद्यार्थ्यांची प्रगती झाली आहे. बस सुविधा देखील नाही . विद्यार्थ्यांना पासची गैरसोय, या संदर्भात सहकार्य करावे आणि तालुक्याचे अधिक दौरे करावेत.असे आवाहन त्यांनी एच डी कुमारस्वामी याना केले .


Recent Comments