Chikkodi

चिक्कोडी शहरातील डीवायएसपी कार्यालयाच्या आवारात आढळला नाग

Share

चिक्कोडी शहरातील डीवायएसपी कार्यालयाच्या आवारात नाग आढळून आल्याने काही काळ चिंता निर्माण झाली होती . मात्र सर्पमित्र महेश यांनी त्या नागाला पकडून सुरक्षित ठिकाणी सोडले .

सुमारे तासभर कार्यालयाच्या आवारात हा नागसाप वावरत होता . पोलिसांनी याची माहिती सर्पमित्र महेश याला दिली . त्याची त्या ठिकाणी येऊन , नागाला पकडून सुरक्षित ठिकाणी सोडले .

Tags: