Chikkodi

२०२३ च्या सार्वत्रिक निवडणुकीत जेडीएस पक्षच जिंकणार

Share

आगामी 2023 च्या सार्वत्रिक निवडणुकीत जेडीएस पक्ष 120 हून अधिक जागा जिंकेल आणि एकहाती सत्तेची सूत्रे हाती घेईल असे माजी मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी म्हणाले.

चिक्कोडी तालुक्यातील करोशी गावातील शानुर बाबा दर्ग्याला भेट दिल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, पंचरत्न यात्रेला राज्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे… दोन राष्ट्रीय पक्षांच्या वागणुकीमुळे लोक नाराज आहेत. ते म्हणाले की, जनता यावेळी जेडीएस पक्षाला साथ देईल आणि यावेळी जेडीएस पक्ष 120 हून अधिक जागा जिंकून एकट्याने सत्तेचे सुकाणू हाती घेईल.

Tags: