आध्यत्मिक जगद्गुरू परमपूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकर चौदा वर्षांनी बेळगावला भेट देत आहेत .

सोमवारी संध्याकाळी पाच वाजता , सीपीएड मैदान , क्लब रोड , बेळगाव येथे , महारुद्र पूजा आणि सत्संग आयोजित करण्यात आला आहे .
या कार्यक्रमाचा लाभ सर्वानी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे . विविध ठिकाणांहून येणाऱ्या वाहनांच्या पार्किंगची सोय करण्यात आली असून पार्किंग नियमांचे पालन करण्याची विनंती करण्यात आली आहे . सर्व वाहनांच्या पार्किंगची सोय सीपीएस ग्राऊंडच्या मागे कार्नाय्त आली आहे .
आमंत्रित पाहुण्यांसाठी सीपीएस ग्राउंडवर पार्किंगची सोय करण्यात आली आहे .


Recent Comments