Khanapur

विठ्ठल हलगेकर यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट

Share

भाजप नेते व महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल हलगेकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली.
खानापूर भाजपच्या नेते व महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल हलगेकर यांनी शनिवारी भाजपच्या विजय संकल्प यात्रेदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन त्यांचे स्वागत केले.
यावेळी गृहमंत्री अमित शहा यांनी विठ्ठल हलगेकर यांच्याशी हस्तांदोलन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटील, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.

Tags: