आमदार डॉ.अंजली निंबाळकर यांच्या हस्ते प्रभुनगर येथील सीसी रोड व जल जीवन मिशनच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

खानापूर तालुक्यातील प्रभुनगर येथे सुमारे 1 कोटी 36 लाख खर्चाच्या सीसी रस्ता व पेयजल प्रकल्प जल जीवन मिशनच्या कामाचा शुभारंभ आमदार डॉ.अंजली निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी निट्टूर ग्रामपंचायत अध्यक्ष, सदस्य व गावातील ज्येष्ठ नेते उपस्थित होते.


Recent Comments