चित्रदुर्गच्या जगद्गुरू श्री माचीदेव महासंस्थान मठाच्या विश्व माचीदेव सेवा प्रतिष्ठानतर्फे आयोजित कायक जनोत्सव २०२३ कार्यक्रमाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज उद्घाटन केले.

यावेळी माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा, जलसिंचन मंत्री गोविंद कारजोळ, आमदार तिप्परेड्डी, पूर्णिमा श्रीनिवास, डॉ. श्री बसव माचीदेव स्वामीजींसह विविध धर्मगुरू उपस्थित होते.


Recent Comments