महाराष्ट्र एकीकरण समिती ने कोल्हापूर येथे आयोजित केलेले धरणे आंदोलन यशस्वी झाल्याने पोटशूळ उठल्याने कर्नाटक प्रशासनाला चांगल्या च मिरच्या झोंबल्या,
बेळगाव हुन कोल्हापूर ला जाणाऱ्या सर्व वाहनाचे नंबर पोलीस नोंद घेऊन च मग पोलिसानी कोल्हापूर गाड्या सोडल्या त्यानंतर परत कोल्हापूर येथून परतत असताना वंटमुरी येथे गाडीवर भगवा लावलेल्या गाड्या काकती पोलिसांनी अडवले आणि पोलीस स्थानकाला यायला लागेल असे सांगितले त्यानंतर च सोडण्यात येईल असे सांगितले पण संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी
“अगर आमची गाडी सोडणार नसाल तर एक ही गाडी इथून जाणार नाही म्हणून महामार्ग अडविण्यास सुरवात केली कार्यकर्त्या नि घेतलेल्या कठोर भूमिका मुळे पोलीस मवाळ झाले आणि परिस्थिती आणखी बिघडवु नये यासाठी गाडी सोडली त्यांनतर वातावरण निवळले


Recent Comments