Hukkeri

शासकीय सुविधांचा विद्यार्थ्यांनी पुरेसा वापर करा – पवन कत्ती

Share

शासकीय शाळेतील विद्यार्थ्यांनी पुरेशा शासकीय सुविधा मिळवून , उज्ज्वल भवितव्य घडवावे असे माजी जिल्हा पंचायत सदस्य पवन कत्ती म्हणाले .

हुक्केरी शहरातील शासकीय उर्दू व कन्नड हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना आज शूज व शिक्षणाची साधने वाटप कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतला व विद्यार्थ्यांना संबोधित केले.हुक्केरी शहरात दिवंगत उमेश कत्ती यांनी या शाळेसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेतअसे पवन कत्ती म्हणाले.

व्यासपीठावर , एसडीएमसी अध्यक्ष रियाज अहमद मुल्ला, इरफान मोमीनदा, राजू बगलकोटी , राजू कुरुंदवाडे , मीरासाब बडगावी , निलप्पा कोळी, मीरासाब मुलतानी, सलीम नदाफ, गजबर मुजावर, रुयान मोकाशी, लजमा नायकवडी, मियासाब, जाविद , प्रिंसिपल, एन. लोखंडे, एस.एस.कारीगर, बिलाल आदी उपस्थित होते.
यावेळी शासकीय उर्दू व कन्नड हायस्कूलचे विद्यार्थी उपस्थित होते.

Tags: