Belagavi

हिरेबागेवाडी मध्ये सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन

Share

हिरेबागेवाडी ग्रामपंचायत विकास प्रकल्पांतर्गत नव्याने बांधण्यात आलेल्या सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांच्यासह ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी गावातील ज्येष्ठ कल्लैया स्वामी, गंगैया स्वामी, दर्गा आज्जा अश्रफ पीर कादरी, सी.सी. पाटील, ग्रामपंचायत अध्यक्षा स्वाती इटगी, उपाध्यक्षा नाझरीन करिडवल, सुरेश इटगी, एरन्ना अरलीकट्टी, गौस जलीकोप्प, श्रीकांत मधु भरमन्नवर,

 

आनंदा पाटील, निंगाप्पा, उळेवप्पा रोट्टी, शिवनप्पा वाली, उळेवप्पा नंदी, एम.के. करिडवल, बी. एन. पाटील, अनिल पाटील, गौडप्पा जिरली आदी उपस्थित होते.

Tags: