हुक्केरी शहरात शनिवारी रात्री ही घरफोडीच्या घटना घडली आहे . केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (NRF) निवृत्त पोलिसाच्या घराचे कुलूप तोडण्यात आले.


शहरातील बेळगाव बायपास रोडवर निवृत्त कॉन्स्टेबल अशोक कलाज यांच्या घराचे कुलूप तोडून दहा हजार रुपये रोख व पन्नास ग्रॅम सोने चोरून नेले.शनिवारी रात्री कोणी नसताना चोरट्यांनी घराचे कुलूप तोडले. हुक्केरीचे निरीक्षक रफीक तहसीलदार व कर्मचारी मंजुनाथ कब्बुरी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी श्वान आणि फिंगर प्रिंट तज्ञांना पाचारण करून तपासणी केली.
घरात कोणी नसल्याचे पाहून ही घरफोडी झाल्याने लोकांमध्ये घबराट पसरली आहे .


Recent Comments