Khanapur

नंदगड ग्रामपंचायत अध्यक्षा विद्या जितेंद्र मादार यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर झाला आहे .

Share

नंदगड ग्रामपंचायत अध्यक्षा विद्या जितेंद्र मादार यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर झाला आहे .

खानापूर तालुक्यातील ऐतिहासिक नंदगड ग्रामपंचायतीच्या अध्यक्षा विद्या जितेंद्र मादार यांच्या विरोधात 17 सदस्यांनी अविश्वासाचा ठराव मांडला आहे.बेळगावचे उपविभागीय अधिकारी बाळाराम चौहान यांच्या अध्यक्षतेखाली नंदगड ग्रामपंचायत कार्यालयात बैठक झाली. .अध्यक्षांसह 17 सदस्य उपस्थित होते, त्यापैकी 16 सदस्यांनी हात वर केले.अध्यक्षांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव मंजूर झाला . विद्या मादार यांची दोन वर्षांपूर्वी अध्यक्षपदी निवड झाली होती .

Tags:

no-confidence-motion-against-nandgad-panchayat-chairman/