मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या हस्ते आज औराद विधानसभा मतदारसंघातील बल्लूर (ज) गावात सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल्स इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या केंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन केले.

औराद विधानसभा मतदारसंघातील बल्लूर (ज) गावात सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल्स इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजीचे (सिपेट) केंद्र मंजूर झाले आहे. लवकरच हे केंद्र सुरु होणार आहे.
त्याच्या इमारतीचे भूमिपूजन आज मुख्यमंत्री बोम्मई यांच्याहस्ते धार्मिक विधी करून पार पाडण्यात आले. या कार्यक्रमाला पशु संगोपन मंत्री प्रभू चव्हाण, जलसिंचन मंत्री गोविंद कारजोळ आदी मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments