हुक्केरी तालुक्यातील जिल्हा पंचायतीवर नूतन कार्यकारी अभियंते म्हणून एस के पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असून आज जिल्हा अनुसूचित जाती अन्याय निवारण समितीचे सदस्य सुरेश तळवार यांनी त्यांचे स्वागत केले.


हुक्केरी तालुक्यातील जिल्हा पंचायत कार्यकारी अभियंते ए बी पट्टणशेट्टी यांच्या निवृत्तीनंतर या जागी एस के पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज त्यांनी आपल्या अधिकारपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर सुरेश तळवार यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे स्वागत आणि सत्कार करण्यात आला.
यावेळी विभागीय अनुसूचित जाती अन्याय निवारण समिती सदस्य रमेश हुंजी, शंकर तिप्पनायक, संतोष गस्ती, बी के सदा, दीपक विरमुख, मारुती तळवार, बाळू कोळी, मारुती चिक्कोडी


Recent Comments